मर्यादित काळासाठी! Founding Member ऑफर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी समाप्त.
हाउसिंग सोसायट्यांसाठी बेस्ट सेलर

तुमच्या सोसायटीत गैरसमज, गोंधळ आणि तणाव वाढतोय का?
तुमची सोसायटी “गैरसमजांच्या चक्रात” अडकली आहे का?

९०% सोसायट्या पुढे वाढू शकत नाहीत.
ज्ञानाचा अभाव आणि वेळेची कमतरता यामुळे.
Smart Handbook आणि Automation Portal
च्या मदतीने आजच हे चक्र थांबवा.

00 Days
00 Hrs
00 Min
00 Sec

सोसायटी समिती सदस्यांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?

Circle of Misunderstanding

समस्या:

  • कायदेशीर ज्ञानाचा अभाव = चुकीचे निर्णय
  • वेळेची कमतरता = प्रलंबित कामे
  • विश्वासाचा अभाव = सदस्यांमधील वाद

उपाय:

शिक्षण (Smart Book) + ऑटोमेशन (पोर्टल) = १००% ‘A GREAD’ दर्जाची सोसायटी

ज्ञान हेच खरे सामर्थ्य

Smart Handbook
मधून तुम्हाला काय शिकायला मिळेल?

सोसायटी व्यवस्थापनाचे ६ मूलभूत स्तंभ आत्मसात करा

४७ हौसिंग सोसायटीचे कायदेशीर रेकॉर्ड्स

अनिवार्य १६ रजिस्टर्स (Statutory Registers)आणि अनिवार्य ३१ फाईल्स (Statutory Files)

आर्थिक व्यवस्थापन आणि टॅक्सेशन
(Financial & Tax Excellence)

अचूक वार्षिक बजेट, GST, TDS, बँक आणि कॅश बुक मॅनेजमेंट, फिक्स्ड डिपॉझिट (FD), थकबाकी वसुली, ऑडिटसाठी 'मास्टर चेकलिस्ट

कायदेशीर विषय आणि वाद निवारण
(Legal & Disputes)

सदस्यांचे कायदेशीर अधिकार, मेंबर्समधील वाद, पार्किंगचे कायदे, बिल्डर विरुद्ध सोसायटी, घरामध्ये व्यवसाय करणे (Commercial Use)

'A' Grade Audit मास्टर चेकलिस्ट

ऑडिट (Audit): प्रक्रिया, ग्रेडिंग (A1 to D) आणि 'O' फॉर्मचे महत्त्व

सभा, मिनिट्स आणि प्रशासन
(Administration)

सोसायटीच्या सर्व सभा, सभेची पूर्वतयारी आणि गणसंख्या, प्रशासक (Administrator), सोसायटी मॅनेजर

कमिटीवरील जबाबदारी आणि कायदेशीर कारवाई

कमिटीची वैयक्तिक आर्थिक जबाबदारी, मनमानी करणाऱ्या कमिटी, दप्तर लपवणे किंवा माहिती न देणे

LIMITED TIME BONUS

Smart Handbook हे केवळ पुस्तक नाही
— ही एक पूर्ण व्यवस्थापन प्रणाली आहे.

३ महिन्यांचा फायनान्शियल पोर्टल प्रवेश — पूर्णपणे मोफत

स्मार्ट अकाउंटिंग ऑटोमेशन. ७०% वेळ सुरक्षित.

  • १२ मिनिटांत पावती (Receipt) पाठवा
  • 2 सदस्यांची थकबाकी आपोआप मोजणारी प्रणाली
  • 2पूर्ण पारदर्शकता (Transparency Mode)
  • ऑटोमॅटिक मासिक सोसायटी P&L रिपोर्ट
  • सदस्यांची थकबाकी आपोआप मोजणारी प्रणाली
  • पूर्ण पारदर्शकता (Transparency Mode)
  • मेंटेनन्स बुक, रिसीट बुक, खर्च बुक, कॅश बुक व बँक बुक आपोआप तयार
  • ऑटोमॅटिक P&L रिपोर्टसह योगदान (Contribution) व्यवस्थापन
केवळ ₹९९ मध्ये आजच ही ऑफर क्लेम करा
Portal Dashboard
सभासदांचे महत्वाचे प्रश्न

Smart Handbook
साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नक्की वाचा, पूर्ण समाधानासाठी

हे पुस्तक सोसायटीचे कमिटी मेंबर्स (चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार) आणि सामान्य सभासद या दोघांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सोसायटीचे कामकाज कायदेशीररित्या कसे चालवावे, आर्थिक परिस्थिती कशी वाढावी, वाद कसे टाळावेत आणि होणारे आर्थिक नुकसान कसे वाचवावे, याचे संपूर्ण मार्गदर्शन यात सोप्या भाषेत दिले आहे.

हो, नक्कीच! एकदा ₹९९ भरले की हे 'स्मार्ट बुक' तुमच्यासाठी कायमस्वरूपी (Lifetime Free) उपलब्ध असेल. तुम्हाला पुन्हा कधीही यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत.

अतिशय सोपी पद्धत आहे:
१. 'Buy Now' वर क्लिक करून फॉर्म भरा आणि ₹९९ भरा.
२. तुम्हाला ईमेलवर Activation Link येईल, त्यावर क्लिक करून पासवर्ड सेट करा.
३. प्ले स्टोअरवरून आमचे 'Digital Society Software' ॲप डाउनलोड करा.
४. तिथे लॉगिन केले की हे पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये सुरू होईल!

हो, १००% मिळेल! हे पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसून आमच्या सुरक्षित सर्व्हरवर (Cloud) असते. तुम्ही कोणत्याही नवीन मोबाईलवर तुमचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून तुमचे पुस्तक पुन्हा मिळवू शकता.

हीच तर या 'डिजिटल बुक'ची खासियत आहे! जर सरकारचे नियम बदलले, तर आम्ही हे पुस्तक 'ऑटोमॅटिक अपडेट' करतो. तुम्हाला जुने पुस्तक वाचण्याची गरज नाही, तुम्हाला नेहमी लेटेस्ट माहिती मोफत मिळेल.

या पुस्तकामुळे कमिटीला कायद्याचे ज्ञान मिळते, त्यामुळे:
१. निर्णय घेणे सोपे होते (Decision Making).
२. सोसायटीतील अंतर्गत वाद आणि भांडणे कमी होतात.
३. मेंटेनन्स वसुली आणि पार्किंगचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटतात.

सरकारी Bye-laws ची भाषा समजायला अतिशय क्लिष्ट (अवघड) असते.
मात्र, आमचे 'सोसायटी स्मार्ट बुक' हे सोप्या मराठी भाषेत आणि उदाहरणांसह (Examples) लिहिलेले आहे. जेणेकरून कोणत्याही सामान्य माणसाला कायद्याचा अर्थ सहज समजेल.

आपण महाराष्ट्रात राहतो आणि येथील बहुतांश सोसायट्यांचा कारभार आणि सरकारी नियम मराठीत असतात. त्यामुळे प्रत्येकाला समजण्यासाठी आम्ही हे पुस्तक शुद्ध आणि सोप्या मराठीत बनवले आहे.

हे पोर्टल कमिटीचा ७०% वेळ वाचवण्यासाठी बनवले आहे. ३ महिन्यांच्या मोफत ट्रायलनंतर, याचे चार्जेस अतिशय माफक, म्हणजेच फक्त ₹२५०/- प्रति महिना (साधारणपणे एका सभासदाच्या चहाच्या खर्चापेक्षाही कमी!) असतील.

हो, नक्कीच! पुस्तक खरेदी केल्यावर तुम्हाला आमच्या 'प्रिमियम व्हॉट्सॲप ग्रुप' मध्ये ॲड केले जाईल. तिथे तुम्हाला पोर्टल आणि पुस्तकाबद्दलच्या सर्व अपडेट्स मिळतील. तसेच, तुम्ही आमच्या सपोर्ट टीमला थेट कॉल करून मदत घेऊ शकता.
Special Offer
₹99 Only
Buy Now