
Smart Society Handbook
सोसायटीचा कायदा, हिशोब, ऑडिट आणि पुनर्विकास — सोप्या, थेट मराठीत.
- १३ भाग · ८६ प्रकरणे — संपूर्ण मराठी
- पार्किंग, थकबाकी, GST-TDS, Deemed Conveyance
- मोबाईलवर Flip-book, कायमचा access
- समिती पदासाठी Portal ३ महिने मोफत
Smart Society Handbook मधून कायदा समजून घ्या, Financial Portal आणि DSS AI ला हिशोब सोपवा, आणि मोफत WhatsApp Community मध्ये तज्ज्ञांकडून शिका.

एक उत्पादन निवडा किंवा तिन्ही वापरा — प्रत्येक एकमेकांना बळकट करते.

सोसायटीचा कायदा, हिशोब, ऑडिट आणि पुनर्विकास — सोप्या, थेट मराठीत.

सोसायटीचा संपूर्ण हिशोब एकाच ठिकाणी — Android App आणि DSS AI सोबत.

दर आठवड्याचे निश्चित वेळापत्रक — कायदा, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि यशोगाथा थेट WhatsApp वर.
मोफत सुरुवात करा — गरज वाढेल तसा वापर वाढवा.
दर आठवड्याला कायदा, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि इतर सोसायट्यांचे अनुभव — थेट WhatsApp वर.
समिती पदासाठी Welcome Kitसोसायटीचा कायदा आणि हिशोब सोप्या मराठीत — आणि समिती पदासाठी Financial Portal ३ महिने मोफत.
Portal ३ महिने मोफतपावत्या-थकबाकीसाठी Basic, किंवा पूर्ण Accounting आणि DSS AI साठी PRO निवडा.
DSS AI PRO मध्येहिशोब लिहायचा नाही — फक्त सांगायचा. WhatsApp सारखा chat, मराठीत.
थकबाकीदार, वर्षनिहाय उत्पन्न-खर्च (P&L), रोख आणि बँक शिल्लक — विचारा, लगेच उत्तर.
AI टप्प्याटप्प्याने विचारतो आणि त्या महिन्याचे मेंटेनन्स बिल तपासूनच पावती सेव्ह करतो.
Maintenance, Event, Rules किंवा General — एका ओळीतून मुद्देसूद professional नोटीस.
AGM, SGM आणि मासिक कमिटी मीटिंगचे इतिवृत्त काही मिनिटांत — थेट Minutes Book मध्ये.
एकूण थकबाकी (मेंटेनन्स + वर्गणी), रोख व बँक शिल्लक एकाच स्क्रीनवर — एका tap मध्ये AI.
AI आर्थिक आरोग्य विश्लेषण, P&L आणि cash-flow चे visual charts.
पुस्तक, Portal चा System Guide आणि Community — सगळं आपल्या भाषेत.
सोसायटीची सर्व रक्कम थेट सोसायटीच्या खात्यात — Portal फक्त हिशोब ठेवतो.
पावत्या, थकबाकी नोटीस, वर्गणी सारांश — सदस्यांच्या WhatsApp वर.
महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्टनुसार हिशोब आणि मार्गदर्शन.
Transparency Mode — सदस्यांना काय दिसावं ते समिती ठरवते.
कल्याणमधील टीम — WhatsApp, फोन आणि Portal मधील Let's Talk chat.

मोफत सुरू करा — सोसायटी वाढेल तसा वापर वाढवा.
Society Growth Leaders '27
एकदाच भरा · कायमचा access
Basic किंवा DSS AI PRO
DSS AI PRO — ₹३९९ / महिना
"Smart Society Handbook ने आमच्या सोसायटीतील पार्किंग वाद १ महिन्यात मिटवला. ऑडिट checklist सोन्यासारखी उपयोगी पडली!"
"Financial Portal beta मध्ये बिल generation १ दिवसावरून २ मिनिटांवर आले! WhatsApp notice feature committee ला खूपच आवडले."
"WhatsApp community मध्ये GST आणि TDS updates तात्काळ मिळतात. Experts कडून direct answer — हे पूर्णपणे मोफत आहे यावर विश्वासच बसत नाही!"
१ला मजला, ऑफिस नं. १०, मलंग प्लाझा, हाजी मलंग रोड, नांदिवली बस स्टॉप, कल्याण पूर्व, ठाणे – ४२१३०६.
पुस्तक, Portal किंवा Community — कोणतीही मदत


फक्त पर्याय निवडा — काहीही टाइप करण्याची गरज नाही