digital-society-logo
महाराष्ट्रातील सोसायट्यांसाठी #१ हँडबुक — फक्त ₹९९

पार्किंग वाद, थकबाकी, ऑडिट भीती —
सोसायटीच्या प्रत्येक समस्येचे उत्तर एकाच पुस्तकात!

कायदे, आर्थिक व्यवस्थापन, वाद निवारण, ऑडिट, बिल्डर हस्तांतरण —
Smart Handbook + ३ महिने मोफत Portal — आजच मिळवा.

00 Days
00 Hrs
00 Min
00 Sec
Founding Member ऑफर मर्यादित!
रोजी समाप्त होईल.

Smart Society Handbook — आत डोकावा!

खाली Portal Demo पहा आणि Digital Flipbook मध्ये पुस्तकाची प्रत्यक्ष झलक अनुभवा. आजच ₹९९ मध्ये ताब्यात घ्या.

Smart Book View 2

सोसायटी समिती सदस्यांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?

Circle of Misunderstanding

या समस्या तुम्हालाही परिचित आहेत का?

  • Bye-laws माहीत नाहीत — चुकीचे ठराव, कोर्ट नोटीस
  • GST, TDS, ऑडिट — दंड आणि कायदेशीर अडचण
  • पार्किंग वाद, थकबाकी वसुली — महिने निघून जातात
  • बिल्डरने हँडओव्हर केलेच नाही — Deemed Conveyance अडकले

एकच उपाय:

Smart Handbook (ज्ञान) + Financial Portal (ऑटोमेशन) = ’A’ Grade सोसायटी

१३ प्रकरणे · २९३+ पाने · संपूर्ण मराठी

Smart Handbook मध्ये
नक्की काय काय शिकायला मिळेल?

सोसायटी व्यवस्थापनाचे सर्व महत्त्वाचे विषय एकाच ठिकाणी

सोसायटीची पायाभूत माहिती (The Foundation)

Housing Society म्हणजे काय? सोसायटीचे प्रकार, नोंदणी प्रक्रिया, व्यवस्थापन समिती (MC), Bye-laws, निवडणूक प्रक्रिया — पायापासून समजून घ्या.

अनिवार्य ४७ कायदेशीर रेकॉर्ड्स

१६ Statutory Registers + ३१ Statutory Files — कोणते रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे? न ठेवल्यास काय दंड होतो? सर्व तपशील सोप्या भाषेत.

आर्थिक व्यवस्थापन आणि टॅक्सेशन

वार्षिक बजेट, मेंटेनन्स बिल, GST (₹२० लाख मर्यादा), TDS (194C/194J), सिंकिंग फंड (Section 70), थकबाकी वसुली (कलम १५४-B), FD गुंतवणूक — संपूर्ण मार्गदर्शन.

कायदेशीर विषय आणि वाद निवारण

सदस्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या, पार्किंगचे नियम (सर्वोच्च न्यायालय निकाल), Membership Transfer (२५ हजार नियम), Sub-letting, CCTV वाद, घरातील व्यवसाय — कायदेशीर उपाय.

तांत्रिक सुविधा, आधुनिक व्यवस्थापन आणि अतिरिक्त उत्पन्न

लिफ्ट सुरक्षा, अग्निशमन, Structural Audit, EV Charging, Solar Energy, Smart Gate — आणि Mobile Tower, जाहिराती, ATM जागा, क्लबहाऊस भाड्याने देऊन सोसायटीचे उत्पन्न वाढवा!

कमिटी जबाबदारी, ऑडिट आणि नवीन कमिटी चेकलिस्ट

कमिटीची वैयक्तिक आर्थिक जबाबदारी, 'A' Grade Audit मास्टर चेकलिस्ट, Annual Returns, बिल्डर हँडओव्हर (Deemed Conveyance), नवीन कमिटीसाठी पहिल्या ७ दिवसांचे 'Action Plan'.

LIMITED TIME BONUS

Smart Handbook हे केवळ पुस्तक नाही
— ही एक पूर्ण सोसायटी व्यवस्थापन प्रणाली आहे.

+ ३ महिने Financial Portal Beta Access — पूर्णपणे मोफत (मूल्य ₹९००)

Smart Accounting Automation — सोसायटीचा ७०% वेळ वाचवा.

  • WhatsApp वर थेट मेंटेनन्स पावती पाठवा
  • थकबाकी व कायदेशीर नोटीस आपोआप पाठवा
  • कॅश बुक + बँक बुक डिजिटल पद्धतीने ठेवा
  • मासिक Auto P&L Report एका क्लिकवर
  • वर्गणी (Contribution) स्वतंत्र व्यवस्थापन
  • पूर्ण पारदर्शकता (Transparency Mode)
  • Receipt Book, Expense Book, Cash Book, Bank Book — सर्व डिजिटल, सर्व आपोआप
  • Multiple Banks Add करा — प्रत्येक बँकेचा स्वतंत्र हिशोब
केवळ ₹९९ मध्ये आजच ही ऑफर क्लेम करा
Portal Dashboard
सभासदांचे महत्वाचे प्रश्न

Smart Handbook
साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नक्की वाचा, पूर्ण समाधानासाठी

हे पुस्तक सोसायटीचे कमिटी मेंबर्स (चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार) आणि सामान्य सभासद या दोघांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सोसायटीचे कामकाज कायदेशीररित्या कसे चालवावे, आर्थिक परिस्थिती कशी वाढावी, वाद कसे टाळावेत आणि होणारे आर्थिक नुकसान कसे वाचवावे, याचे संपूर्ण मार्गदर्शन यात सोप्या भाषेत दिले आहे.

हो, नक्कीच! एकदा ₹९९ भरले की हे 'स्मार्ट बुक' तुमच्यासाठी कायमस्वरूपी (Lifetime Free) उपलब्ध असेल. तुम्हाला पुन्हा कधीही यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत.

अतिशय सोपी पद्धत आहे:
१. 'Buy Now' वर क्लिक करून फॉर्म भरा आणि ₹९९ भरा.
२. तुम्हाला ईमेलवर Activation Link येईल, त्यावर क्लिक करून पासवर्ड सेट करा.
३. प्ले स्टोअरवरून आमचे 'Digital Society Software' ॲप डाउनलोड करा.
४. तिथे लॉगिन केले की हे पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये सुरू होईल!

हो, १००% मिळेल! हे पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसून आमच्या सुरक्षित सर्व्हरवर (Cloud) असते. तुम्ही कोणत्याही नवीन मोबाईलवर तुमचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून तुमचे पुस्तक पुन्हा मिळवू शकता.

हीच तर या 'डिजिटल बुक'ची खासियत आहे! जर सरकारचे नियम बदलले, तर आम्ही हे पुस्तक 'ऑटोमॅटिक अपडेट' करतो. तुम्हाला जुने पुस्तक वाचण्याची गरज नाही, तुम्हाला नेहमी लेटेस्ट माहिती मोफत मिळेल.

या पुस्तकामुळे कमिटीला कायद्याचे ज्ञान मिळते, त्यामुळे:
१. निर्णय घेणे सोपे होते (Decision Making).
२. सोसायटीतील अंतर्गत वाद आणि भांडणे कमी होतात.
३. मेंटेनन्स वसुली आणि पार्किंगचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटतात.

सरकारी Bye-laws ची भाषा समजायला अतिशय क्लिष्ट (अवघड) असते.
मात्र, आमचे 'सोसायटी स्मार्ट बुक' हे सोप्या मराठी भाषेत आणि उदाहरणांसह (Examples) लिहिलेले आहे. जेणेकरून कोणत्याही सामान्य माणसाला कायद्याचा अर्थ सहज समजेल.

आपण महाराष्ट्रात राहतो आणि येथील बहुतांश सोसायट्यांचा कारभार आणि सरकारी नियम मराठीत असतात. त्यामुळे प्रत्येकाला समजण्यासाठी आम्ही हे पुस्तक शुद्ध आणि सोप्या मराठीत बनवले आहे.

हे पोर्टल कमिटीचा ७०% वेळ वाचवण्यासाठी बनवले आहे. ३ महिन्यांच्या मोफत ट्रायलनंतर, याचे चार्जेस अतिशय माफक, म्हणजेच फक्त ₹२५०/- प्रति महिना (साधारणपणे एका सभासदाच्या चहाच्या खर्चापेक्षाही कमी!) असतील.

हो, नक्कीच! पुस्तक खरेदी केल्यावर तुम्हाला आमच्या 'प्रिमियम व्हॉट्सॲप ग्रुप' मध्ये ॲड केले जाईल. तिथे तुम्हाला पोर्टल आणि पुस्तकाबद्दलच्या सर्व अपडेट्स मिळतील. तसेच, तुम्ही आमच्या सपोर्ट टीमला थेट कॉल करून मदत घेऊ शकता.
Special Offer
₹99 Only
Buy Now
buynow_whtsaap