प्रत्येक हौसिंग सोसायटीला डिजिटल सुरक्षा कवच देऊ या
सेल्स टीमशी संपर्क करा: +91 7039239095
lp_main_banner lp_main_banner

डिजिटल सोसायटीमध्ये आपले स्वागत आहे

आर्थिक व्यवस्थापन पोर्टल

गृहनिर्माण सोसायटी आणि स्वयंसेवी संस्था (NGO) साठी (सर्व नॉन-प्रॉफिट संस्थांसाठी)

स्मार्ट सुरक्षित सोपे


आता सुरू करा

डिजिटल सोसायटी सॉफ्टवेअर का निवडावे?

आजही अनेक सोसायट्या आपले आर्थिक व्यवहार हाताने लिहून किंवा Excel मध्ये ठेवतात — पण Digital Society Software मुळे आता हे सर्व काम झालेय अगदी सोपं आणि सुरक्षित! आमचं Financial Management Portal सचिव, अकाउंटंट आणि सोसायटी सदस्यांसाठी तयार केलं आहे, ज्यामुळे Receipts, Expenses, आणि Reports सगळं काही एका क्लिकमध्ये व्यवस्थापित करता येतं. WhatsApp वरून सदस्यांना त्यांच्या पावत्या आणि बाकी रकमेची माहिती त्वरित पाठवा, आणि महिन्याच्या शेवटी मिळवा तयार P&L रिपोर्ट – कोणत्याही त्रासाशिवाय!

म्हणजेच, Digital Society — तुमच्या सोसायटीला देतं Digital Speed, Financial Transparency आणि Paperless Convenience.

About Digital Society

फक्त एक क्लिक करा आणि WhatsApp वर पाठवा

  • सदस्य देखभाल पावती
  • सदस्य थकबाकी सूचना सहित
wp_quick_look_icon

FINANCIAL PORTAL ची वैशिष्ठे

डिजिटल सोसायटी पोर्टलचे फायदे

सचिव, अकाउंटंट आणि सदस्यांना साधेपणा, वेग आणि पारदर्शकतेसह सशक्त करणारे पोर्टल

तत्काळ नोंद जतन

सर्व पावत्या आणि खर्च त्वरित सेव्ह होतात — आता कागदांची गडबड नाही किंवा विलंब नाही.

एक क्लिकवर WhatsApp शेअरिंग

पावत्या आणि बाकी रकमेच्या नोटिस थेट सदस्यांना फक्त एका क्लिकमध्ये पाठवा.

स्वयंचलित नफा-तोटा अहवाल

दर महिन्याचा नफा-तोटा अहवाल आपोआप मिळवा — तुमचे आर्थिक स्थिती त्वरित पहा.

LIMITED TIME OFFER

तुमच्या सोसायटीसाठी सर्वोत्तम प्लॅन निवडा

१००% पेपरलेस आणि पारदर्शक सोसायटी व्यवस्थापनाकडे पाऊल टाका. 2026 पूर्वी सबस्क्राईब करा!

Basic Beta

लहान सोसायट्यांसाठी उपयुक्त

₹४९९ ₹३००/महिना
  • अमर्यादित सदस्य आणि व्हेंडर नोंदणी
  • मॅन्युअल पावती आणि खर्च नोंद
  • कॅश बुक आणि बँक बुक लेजर
  • सोसायटी स्मार्ट गाईड बुक
  • बेसिक रिपोर्टिंग
  • स्वयंचलित (Auto) बिलिंग नाही
  • WhatsApp अलर्ट्स नाही
आता सुरू करा
सर्वाधिक पसंती

DSS AI PRO

१००% ऑटोमेशन आणि स्मार्ट फीचर्स

₹५९९ ₹३९९/महिना
  • बेसिक प्लॅनचे सर्व फीचर्स +
  • AI आधारित स्मार्ट अकाउंटिंग
  • १-क्लिक ऑटोमॅटिक मेंटेनन्स बिलिंग
  • अमर्यादित स्वयंचलित WhatsApp अलर्ट्स
  • प्रगत नफा-तोटा (P&L) आणि ग्राफ्स
  • सिक्युर डॉक्युमेंट व्हॉल्ट
  • प्रायोरिटी सपोर्ट आणि हेल्पडेस्क
PRO अपग्रेड करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Register वर क्लिक करा, तुमच्या सोसायटीची माहिती भरा आणि लगेच लॉगिन अ‍ॅक्सेस मिळवा. संपूर्ण प्रक्रिया फक्त 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेते.

होय! बेसिक आवृत्ती पूर्णपणे मोफत आहे. प्रीमियम ऑटोमेशन फीचर्ससाठी तुम्ही कधीही अपग्रेड करू शकता.

फक्त पार्टीचे नाव, खर्चाचे नाव, रक्कम आणि पेमेंट मोड भरा. 3 सेकंदात तुमचा खर्च सेव्ह होईल आणि रिपोर्टमध्ये दिसेल.

एकदा उत्पन्न आणि खर्च टाकल्यानंतर नफा-तोटा रिपोर्ट आपोआप तयार होतो. मागील कोणत्याही महिन्याचा रिपोर्ट तुम्ही पाहू किंवा डाउनलोड करू शकता.

सदस्याचे नाव, रक्कम आणि देय तारीख भरा, आणि Send on WhatsApp वर क्लिक करा — संदेश एकाच क्लिकमध्ये पाठवला जाईल.

यात भाडे, दंड, देणग्या किंवा इतर विविध शुल्क समाविष्ट असतात. फक्त महिना आणि रक्कम निवडा — रेकॉर्ड सेव्ह होईल.

हे बँकशी संबंधित उत्पन्न आहे जसे की ट्रान्सफर, व्याज, रिफंड इत्यादी. सर्व व्यवहारांचे अचूक लेखांकन राखण्यासाठी हे उपयुक्त आहे.

Society Guide Book सदस्यांना नियम, कायदे, व्यवस्थापन रचना आणि जबाबदाऱ्या समजून घेण्यास मदत करते — ज्यामुळे प्रत्येक सदस्य अधिक जागरूक आणि संघटित बनतो.

तुम्ही आमच्या Digital Society सपोर्ट टीम शी WhatsApp किंवा ईमेलद्वारे संपर्क साधू शकता. आम्ही नोंदणी, रिपोर्ट्स किंवा तांत्रिक समस्यांमध्ये 24/7 मदत करू.

आमच्याशी संपर्क साधा

आम्ही नेहमी मदतीसाठी तयार आहोत. कधीही संपर्क साधा!

Digital Society Software, दुकान क्रमांक 10, मलंग प्लाझा, नांदिवली बस स्टॉप, इंडियन ऑईल पेट्रोल पंपजवळ, मलंगगड रोड, कल्याण पूर्व - 421306.
+91 7039239095