100% Smart, Secure, Safe
संपर्क करा: +91 7039239095

कल्याणमध्ये पहिल्यांदाच!

“Smart Secretary तोच जो वेळ वाचवतो”

सोसायटी सदस्यांना अनेकदा कायदा नीट माहिती नसल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. आम्ही घेऊन येत आहोत टॉप एक्सपर्ट्सचे मार्गदर्शन थेट तुमच्या WhatsApp वर!

स्मार्ट आणि पारदर्शक सोसायट्यांकडे एक पाऊल

Our Vision

"भांडणमुक्त आणि प्रगत सोसायट्यांसाठी एक डिजिटल पाऊल"

सोसायटी व्यवस्थापनात येणाऱ्या कायदेशीर अडचणी, 'A' ग्रेड ऑडिटची तयारी आणि मेंटेनन्स वसुली यांसारख्या गंभीर विषयांवर अचूक मार्गदर्शन देऊन प्रत्येक सोसायटीला स्मार्ट बनवणे, हे आमचे व्हिजन आहे.

आमच्या कम्युनिटीमध्ये सोसायटी मॅनेजमेंट, आर्थिक अपडेट्स आणि कायदेशीर माहिती सोप्या भाषेत शेअर केली जाईल.

Join Our Journey

सोसायटीमध्ये होणाऱ्या टॉप १० समस्या

मेंटेनन्स वसुलीचे कायदेशीर नियम (कलम १५४-बी)
पार्किंगचे वाद आणि वाटप पद्धत
ऑडिटमध्ये 'A' ग्रेड मिळवण्याचे नियोजन
बिल्डरकडून कन्व्हेयन्स डीड (Deemed Conveyance)
पाणी गळती (Leakage) आणि दुरुस्ती खर्च वाद
कमिटीवर होणारी कायदेशीर कारवाई (M-20 Bond)
जीएसटी (GST) आणि टीडीएस (TDS) चे नियम
सोसायटी रेकॉर्ड्स आणि फाईल्सची दप्तर तपासणी
पोटनिवडणूक आणि व्यवस्थापन समितीचे अधिकार
पुनर्विकास (Redevelopment) प्रक्रिया

कम्युनिटी जॉईन केल्यावर काय मिळणार?

Feature
यशस्वी सोसायट्यांचे निर्णय
Feature
कायद्यावर जागरूकता
Feature
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Feature
प्रश्न विचारण्याची संधी
Feature
नेटवर्किंगची संधी
Feature
प्रगतीसाठी खास टिप्स
Feature
यशस्वी सोसायट्यांचे निर्णय
Feature
कायद्यावर जागरूकता
Feature
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Feature
प्रश्न विचारण्याची संधी
Feature
नेटवर्किंगची संधी
Feature
प्रगतीसाठी खास टिप्स

सामील होण्यासाठी माहिती भरा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

हो, कम्युनिटीमध्ये सामील होणे आणि मार्गदर्शन मिळवणे पूर्णपणे मोफत आहे. आमचे उद्दिष्ट सोसायट्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करणे आहे.

जॉईन झाल्यावर पहिल्या १०० सदस्यांच्या यादीत तुम्ही असाल, तर तुम्हाला तुमच्या WhatsApp नंबरवर 'Society Guide Book' ची लिंक पाठवली जाईल.

हो, तुमची प्रायव्हसी ही आमची प्राथमिकता आहे. तुमचा मोबाईल नंबर किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर केली जाणार नाही. ही कम्युनिटी फक्त प्रोफेशनल मार्गदर्शनासाठी आहे.

नाही, सोसायटीमधील अंतर्गत वाद किंवा वैयक्तिक भांडणे या व्यासपीठावर जाहीर केली जात नाहीत. आम्ही फक्त तांत्रिक, कायदेशीर आणि व्यवस्थापकीय प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन करतो.

जॉईन झालेल्या सदस्यांना दर महिन्याला करावयाची कामे (Management Alerts), सण-उत्सवांचे योग्य नियोजन (Festival Planning) आणि वर्षाचे आर्थिक नियोजन कसे करावे, याचे सविस्तर गाईड मोफत दिले जाईल.
जॉईन व्हा आणि ई-बुक मिळवा