DSS AI — खिशातला सोसायटी Accountant PRO
Chat पद्धतीचे चार AI सहाय्यक: Accountant AI, Contribution AI, Notice AI आणि Minutes Book AI.
Cash Book, Bank Book, पावत्या, खर्च, थकबाकी आणि मासिक P&L — सर्व एकाच Portal मध्ये. हिशोब लिहायचा नाही, फक्त AI ला सांगायचा.
WhatsApp-Web सारखा layout — डावीकडे सदस्यांची यादी, उजवीकडे AI chat. चार AI सहाय्यक, एकाच ठिकाणी.
थकबाकीदारांची यादी, वर्षनिहाय उत्पन्न विरुद्ध खर्च (P&L), रोख आणि बँक शिल्लक — विचारा, लगेच उत्तर.
उत्सव / वर्गणी मोहिमा, पावत्या व खर्च — AI सारांश आणि पुढील नियोजनासाठी सूचना.
Maintenance, Event, Rules किंवा General — मुद्देसूद professional नोटीस. सर्व सदस्यांना, फक्त कमिटीला किंवा draft म्हणून सेव्ह.
AGM, SGM आणि मासिक कमिटी मीटिंगचे इतिवृत्त तयार करून थेट Minutes Book मध्ये प्रकाशित.
AI टप्प्याटप्प्याने रक्कम, तारीख, mode (Cash / UPI / Cheque), बँक, reference / cheque नंबर आणि remark विचारतो — आणि त्या महिन्याचे मेंटेनन्स बिल आहे का ते तपासूनच पावती सेव्ह करतो.
सचिव, खजिनदार आणि कमिटीचं रोजचं काम — सोपं, जलद आणि पारदर्शक.
Chat पद्धतीचे चार AI सहाय्यक: Accountant AI, Contribution AI, Notice AI आणि Minutes Book AI.
रक्कम, तारीख, Cash / UPI / Cheque, बँक, reference आणि remark — AI विचारतो; महिन्याचे बिल तपासूनच पावती सेव्ह.
Maintenance / Event / Rules / General नोटीस — सर्व सदस्यांना किंवा फक्त कमिटीला; draft म्हणूनही सेव्ह.
AGM, SGM आणि मासिक कमिटी मीटिंगचे इतिवृत्त काही मिनिटांत — थेट Minutes Book मध्ये.
एकूण थकबाकी (मेंटेनन्स + वर्गणी वेगळी), रोख व बँक शिल्लक एकाच स्क्रीनवर; एका tap मध्ये Defaulter / Cashbook / Bankbook AI.
AI आर्थिक आरोग्य विश्लेषण, P&L आणि cash-flow चे visual charts.
Cash Book, Bank Book, मासिक नफा-तोटा, थकबाकी, पावत्या आणि खर्च — सगळं आपोआप.
मोहीम, वर्गणी पावत्या आणि खर्च, AI सारांश, नियोजन सूचना — थेट WhatsApp वर शेअर.
Real-time messages, unread badges, read ticks — आणि मोबाईल App मध्ये push notifications.
Interactive मराठी System Guide tour आणि setup checklist — सोसायटीची योग्य setup पहिल्याच दिवशी.
* स्क्रीनवरील नाव व आकडे फक्त उदाहरणादाखल.
विभाग निवडा — प्रत्येक विभागातील सर्व सुविधा पाहा.
Android App मध्ये Portal ची सगळी ताकद — कमिटीसाठी आणि सदस्यांसाठी.
Basic किंवा DSS AI PRO निवडा, सोसायटीची माहिती भरा आणि लॉगिन मिळवा.
Accounting Start Date, Registration No., बँक खाते, Late Fee Policy — मराठी System Guide सोबत.
सदस्य, पावत्या, खर्च नोंदवा; Cash Book, Bank Book आणि P&L आपोआप तयार.
रोजच्या कामासाठी Basic — पूर्ण Accounting आणि AI साठी DSS AI PRO.
सोसायटीचं रोजचं व्यवस्थापन
पूर्ण Accounting + DSS AI
१३ भाग · ८६ प्रकरणे, संपूर्ण मराठीत. अध्यक्ष / सचिव / खजिनदार पदासाठी ऑफर.
दुकान क्र. 10, मलंग प्लाझा, नांदिवली बस स्टॉप, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, मलंगगड रोड, कल्याण पूर्व - 421306.
सोमवार ते शनिवार, सकाळी ९ ते संध्याकाळी ६
नोंदणी, रिपोर्ट किंवा तांत्रिक मदत
फक्त पर्याय निवडा — काहीही टाइप करण्याची गरज नाही