९०% सोसायट्या पुढे वाढू शकत नाहीत.
ज्ञानाचा अभाव आणि वेळेची कमतरता यामुळे.
Smart Handbook आणि Automation Portal
च्या मदतीने आजच हे चक्र थांबवा.
शिक्षण (Smart Book) + ऑटोमेशन (पोर्टल) = १००% ‘A GREAD’ दर्जाची सोसायटी
सोसायटी व्यवस्थापनाचे ६ मूलभूत स्तंभ आत्मसात करा
अनिवार्य १६ रजिस्टर्स (Statutory Registers)आणि अनिवार्य ३१ फाईल्स (Statutory Files)
अचूक वार्षिक बजेट, GST, TDS, बँक आणि कॅश बुक मॅनेजमेंट, फिक्स्ड डिपॉझिट (FD), थकबाकी वसुली, ऑडिटसाठी 'मास्टर चेकलिस्ट
सदस्यांचे कायदेशीर अधिकार, मेंबर्समधील वाद, पार्किंगचे कायदे, बिल्डर विरुद्ध सोसायटी, घरामध्ये व्यवसाय करणे (Commercial Use)
ऑडिट (Audit): प्रक्रिया, ग्रेडिंग (A1 to D) आणि 'O' फॉर्मचे महत्त्व
सोसायटीच्या सर्व सभा, सभेची पूर्वतयारी आणि गणसंख्या, प्रशासक (Administrator), सोसायटी मॅनेजर
कमिटीची वैयक्तिक आर्थिक जबाबदारी, मनमानी करणाऱ्या कमिटी, दप्तर लपवणे किंवा माहिती न देणे
स्मार्ट अकाउंटिंग ऑटोमेशन. ७०% वेळ सुरक्षित.
नक्की वाचा, पूर्ण समाधानासाठी