चला! प्रत्येक हाऊसिंग सोसायटीला डिजिटल शील्डने सुरक्षित बनवूया
सेल्ससाठी संपर्क: +91 7039239095
bookLp_banner bookLp_banner

डिजिटल सोसायटीत आपले स्वागत आहे

स्मार्ट सोसायटी बुक

को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांसाठी

फक्त ₹99/- मध्ये बुक अ‍ॅक्सेस + 3 महिने पोर्टल अ‍ॅक्सेस मोफत


आत्ता खरेदी करा

पुस्तकाबद्दल माहिती

हे eBook महाराष्ट्रातील प्रत्येक हाऊसिंग सोसायटीसाठी तयार केलेले एक संपूर्ण प्रॅक्टिकल मार्गदर्शक आहे. दैनंदिन प्रशासन, कायदेशीर नियम, आर्थिक व्यवस्थापन, मीटिंग्स, वाद, आणि आधुनिक डिजिटल पद्धती — या सर्व गोष्टी सोप्या आणि स्पष्ट मराठीत समजावलेल्या आहेत, ज्यामुळे कोणताही कमिटी मेंबर किंवा रहिवासी सहज समजू शकतो.

अनेक सोसायट्यांना चुकीच्या मीटिंग्स, बाय-लॉजची अस्पष्टता, ऑडिट समस्या, सदस्यांसोबत वाद, पार्किंगची गोंधळ, बिल्डरशी संबंधित अडचणी आणि पारदर्शकतेचा अभाव अशा समस्या भेडसावतात. हे eBook या सर्व समस्यांचे समाधान स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रक्रियेचे उदाहरणे, आणि कायदेशीररीत्या योग्य पद्धतीने देते.

आपण चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर, कमिटी मेंबर किंवा एक सामान्य रहिवासी असलात तरी — हे eBook तुमच्या सोसायटीला सुरळीत, पारदर्शक आणि प्रोफेशनल पद्धतीने चालवण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आणि आत्मविश्वास देते.

About Digital Society

हे पुस्तक खास कसे आहे?

महाराष्ट्रातील प्रत्येक हाऊसिंग सोसायटीसाठी एक संपूर्ण प्रॅक्टिकल मार्गदर्शक.

सोप्या मराठी भाषेत

सर्व सदस्यांना सहज समजेल अशा सोप्या मराठीत लिहिलेले.

सर्व महत्वाचे विषय समाविष्ट

नियम, बाय-लॉज, AGM, ऑडिट, कायदेशीर प्रक्रिया, कमिटी आणि बरेच काही.

प्रॅक्टिकल आणि लागू करण्याजोगे मार्ग

तुमच्या सोसायटीत लगेच वापरता येतील असे स्पष्ट स्टेप्स.

फसवणूक व वाद टाळण्यासाठी मदत

चुका, फसवणूक, वाद आणि कायदेशीर अडचणी टाळण्यास मदत करते.

सर्व प्रकारच्या सोसायट्यांसाठी उपयुक्त

नवीन तसेच जुन्या सोसायट्यांसाठीही योग्य.

खऱ्या अनुभवावर आधारित

प्रत्यक्ष सोसायटी अनुभव आणि केस स्टडीजच्या आधारे तयार केलेले.

फक्त एक क्लिक & थेट WhatsApp वर पाठवा

  • मेंबर मेंटेनन्स पावती
  • मेंबर बकाया रक्कम नोटीससह
wp_quick_look_icon
मर्यादित काळासाठी ऑफर

पुस्तक खरेदी करा आणि मिळवा ३ महिन्यांची मोफत
फायनान्शियल मॅनेजमेंट पोर्टल ऍक्सेस

आपल्या सोसायटीचे खाते, सदस्य, रसीद, खर्च आणि थकबाकी पूर्णपणे मोफत ६ महिन्यांसाठी व्यवस्थापित करा! आमचे हाउसिंग सोसायटी मास्टर ई-बुक डाउनलोड करून लगेच सुरू करा.

  • ✔ डॅशबोर्ड आणि मासिक रिपोर्ट्स
  • ✔ मेंबर रसीद तयार करा
  • ✔ सोसायटी खर्च जोडा
  • ✔ थकबाकी WhatsApp वर पाठवा
  • ✔ मासिक नफा-तोटा रिपोर्ट ऑटोमेशन
पुस्तक ऍक्सेस फक्त ₹99/- + मोफत पोर्टल ऍक्सेस

ऑफर वैध: मार्च 2026 पर्यंत

आमच्या WhatsApp कम्युनिटीमध्ये सामील व्हा

  • यशस्वी सोसायटींचे यशस्वी निर्णय
  • सोसायटीसंबंधित महत्वाच्या विषयांवर जागरुकता
  • तुमचे स्वतःचे प्रश्न विचारण्याची संधी
  • तज्ञांकडून उत्तरे आणि मार्गदर्शन
  • समान विचारांच्या सोसायटी सदस्यांशी नेटवर्किंग
  • तुमची सोसायटी सुधारण्यासाठी उपयुक्त टिप्स
community_icon

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Register वर क्लिक करा, तुमच्या सोसायटीची माहिती भरा आणि तुम्हाला ताबडतोब लॉगिन मिळेल. पूर्ण प्रक्रिया 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात होते.

हो! बेसिक व्हर्जन पूर्णपणे मोफत आहे. प्रीमियम ऑटोमेशन फीचर्ससाठी तुम्ही कधीही अपग्रेड करू शकता.

तुम्हाला फक्त Party Name, Expense Name, Amount आणि Payment Mode भरायचा आहे. 3 सेकंदात तुमचा खर्च सेव्ह होईल आणि रिपोर्टमध्ये दिसेल.

तुम्ही उत्पन्न आणि खर्च टाकलात की Profit & Loss रिपोर्ट स्वतः तयार होतो. तुम्ही कोणत्याही मागील महिन्याचे रिपोर्ट पाहू किंवा डाउनलोड करू शकता.

मेंबरचे नाव निवडा, रक्कम आणि due date भरा, आणि Send on WhatsApp क्लिक करा — मेसेज एका क्लिकमध्ये पाठवला जातो.

यामध्ये rent, penalty, donation किंवा कोणतेही इतर उत्पन्न येते. फक्त महिना आणि रक्कम भरा — आणि ते ताबडतोब सेव्ह होते.

Cash Income सारखेच – पण हे बँकेतील उत्पन्नासाठी आहे जसे की interest, transfer, refund. यामुळे तुमचे अकाउंटिंग पूर्णपणे व्यवस्थित राहते.

Society Guide Book मध्ये नियम, बायलॉज, मॅनेजमेंट स्ट्रक्चर आणि कायदेशीर जबाबदाऱ्या सोप्या भाषेत समजावून दिलेल्या आहेत.

तुम्ही आमच्या Digital Society Support Team ला WhatsApp किंवा Email वर 24/7 संपर्क करू शकता. नोंदणी, रिपोर्ट्स किंवा इतर तांत्रिक समस्यांमध्ये आम्ही त्वरित मदत करतो.

संपर्क करा

आम्ही तुमची मदत करण्यासाठी सदैव तयार आहोत. कधीही संपर्क साधा!

Digital Society Software, Shop No. 10, मलंग प्लाझा, नांदिवली बस स्टॉप, इंडियन ऑईल पेट्रोल पंपजवळ, मलंगगड रोड, कल्याण पूर्व - 421306.
+91 7039239095